‘मराठीराजभाषागौरवदिन’
28th Feb. 2022
ज्येष्ठकवीवि.वा.शिरवाडकरअर्थातकुसुमाग्रजयांचा२७फेब्रुवारीहाजन्मदिवस ‘मराठीराजभाषागौरवदिन’ म्हणूनसाजराकेलाजातो.
मराठीभाषेचीगौरवशालीपरंपराजपण्यासाठीआणितिचेसंवर्धनकरण्यासाठीमराठीभाषादिनाचेऔचित्यसाधून KBS/KMS
ग्रंथालयात२८फेब्रुवारी२०२२रोजीमराठीराजभाषादिवसमोठयाउत्साहातसाजराकरण्यातआला.